आज पिजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे वृत्त कळताच वनविभागाचे स्टाफ श्री चेमटे,अशोक गाडेकर,वनपाल गायकवाड,प्राणीमित्र हर्षद कटारीया ,संदिप ठोमरे ,रनसिंग मेजर,सभोवतालचे शेतकरी,सोनेवाडीचे गोरक्ष जगन्नाथ दळवी,हराळ मळ्यातील सुट्टिवर आलेले बीएसएफचे प्रसाद हराळ,ग्रामस्थ,तरूण युवक घटनास्थळी हजर झाले. सर्वांच्या सहकार्याने सकाळी 8 वा.बिबट्या बंदिस्त पिंजरा वनविभागा मार्फत नेण्यात आला व सभोवतालच्या नागरीकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
अरणगाव येथिल हराळ मळ्यात दीड वर्षांपूर्वी अक्षय हराळ यांचे पाळीव कुत्र्यावर जंगली हिंस्र प्राण्याने हमला करून ठार मारल्याचे निदर्शनास आले होते, तेव्हापासून अधून मधून अरणगाव मेहेराबाद हराळमळा व लगत सोनेवाडी परीसरात बिबट्याचा मुक्त संचार होता,इन्स्पेक्टर सीआरपीएफ सचिन हराळ यांचे उसाच्या शेतात ऊस तोड चालु असताना ४ दिवसापूर्वी वासराचा मृतदेह व बिबट्याचे पावलाचे ठसे दिसले.घटना समजताच वनविभागाचे अधिकारी श्री गाडेकर वबाळासाहेब रनसिंग हे घटना स्थळी दाखल झाले त्यांनी परीसराची पहाणी करून परीसरात पिंजरा लावला होता.
नगर-साधारण गेले दीड वर्षपासून पासुन अरणगाव, मेहेराबाद येथिल हराळमळा व लगत सोनेवाडी परीसरात मुक्त संचार करीत असलेला नर बिबट्या अखेरीस काल दि.२९ एप्रिल रोजी पिंजऱ्यात कैद झाला.सदर पिंजरा 28 एप्रिल रोजी हराळ मळा येथे वनविभागाकडून लावण्यात आला होता.
आज पिजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे वृत्त कळताच वनविभागाचे स्टाफ श्री चेमटे,अशोक गाडेकर,वनपाल गायकवाड,प्राणीमित्र हर्षद कटारीया ,संदिप ठोमरे ,रनसिंग मेजर,सभोवतालचे शेतकरी,सोनेवाडीचे गोरक्ष जगन्नाथ दळवी,हराळ मळ्यातील सुट्टिवर आलेले बीएसएफचे प्रसाद हराळ,ग्रामस्थ,तरूण युवक घटनास्थळी हजर झाले व त्या सर्वांचे सहकार्याने सकाळी 8 वा.बिबट्या बंदिस्त पिंजरा वनविभागा मार्फत नेण्यात आला व सभोवतालच्या नागरीकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
अरणगाव मेहेरबाद येथिल हराळ मळ्यात दीड वर्षांपूर्वी अक्षय हराळ यांचे पाळीव कुत्र्यावर जंगली हिंस्र प्राण्याने हमला करून ठार मारल्याचे निदर्शनास आले होते, तेव्हापासून अधून मधून अरणगाव मेहेराबाद हराळमळा व लगत सोनेवाडी परीसरात बिबट्याचा मुक्त संचार होता,इन्स्पेक्टर सीआरपीएफ सचिन हराळ यांचे उसाच्या शेतात ऊस तोड चालु असताना ४ दिवसापूर्वी वासराचा मृतदेह व बिबट्याचे पावलाचे ठसे दिसले.घटना समजताच वनविभागाचे अधिकारी श्री गाडेकर वबाळासाहेब रनसिंग हे घटना स्थळी दाखल झाले त्यांनी परीसराची पहाणी करून परीसरात पिंजरा लावला व तो जेरबंद झाला
बीएसएफचे जवान प्रसाद हराळ यांचे ४ दिवसात मोठे सहकार्य झाले दोन दिवसापूर्वी रात्री त्यांना बिबट्या दिसला व त्यांना माहिती असल्याने बिबट्याचे पायाचे ठसे घेण्यापासून ते वन विभागाला माहिती देऊन जवळच लावलेला सोनेवाडी येथील पिंजरा हराळ मळा येथे आणण्यास व लावण्यास सहकार्य केले व त्यावर निगराणी केली,व बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुट्टीवर आलेले बीएसएफचे प्रसाद हराळ यांचे ट्रैप लावण्यासाठी अनमोल सहकार्य झाल्याबद्दल त्यांचे कौतुक केले