महाराष्ट्र दिनं व कामगार दिनानिमित्त चिचोंडी पाटील ग्रामपंचायतमध्ये ध्वजारोहण

महाराष्ट्र दिनं व कामगार दिनानिमित्त चिचोंडी पाटील ग्रामपंचायतमध्ये ध्वजारोहण

*_1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन  चिचोंडी पाटील मध्ये विविध उपक्रमासह मोठ्या उत्साहात साजरा._* 
🚩🚩🚩 _जय महाराष्ट्र_ 🚩🚩🚩
 
          *_ग्रामपंचायतचे कार्यक्षम सदस्य मा.संदीप काळे (मनसे ), PSI मा.भास्कर भद्रे साहेब,व_* 
        *_ग्रामपंचायत आदर्श कर्मचारी विष्णू भद्रे,चंद्रभान पवार,राजू तनपुरे,छबुराव कोकाटे, बाळासाहेब कोकाटे,संजय गाडे,सुरेश गाडे, सचिन कांबळे,यांच्या हस्ते संपन्न झाले._*

        *_संयुक्त महाराष्ट्राच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथे आपल्या महाराष्ट्रासह चिचोंडी पाटीलची प्रगतीची वाटचाल अधिक वेळाने पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केला._* 
        _राज्याच्या स्वाभिमानी इतिहासाचे स्मरण करीत_ *_आधुनिक,तंत्रज्ञान,शिक्षण,कृषी व इतर क्षेत्रातील संधीचा उपयोग करत ग्रामीण भागालाही प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार सरपंच शरदभाऊ पवार व माजी सभापती प्रवीणजी कोकाटे पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद स्कूल,न्यू इंग्लिश स्कूल येथे झेंडावंदन वेळी केला._* 
आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त गावातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांचा ग्रामपंचायत च्या वतीने सन्मान करण्यात आला, 
ग्रामपंचायतचे आदर्श कर्मचारी विष्णू भद्रे,राजू तनपुरे,चंद्रभान पवार, छबुराव कोकाटे, संजय गाडे,सुरेश गाडे,सचिन कांबळे, किरण देसाई,दत्ता खडके, साफसफाई कर्मचारी,मंदाबाई गाडे,कुसुम पटेकर, रेखा गाडे, बबई गाडे,
नवनियुक्त अंगणवाडी सेविका,मदतनीस प्राजक्ता बाबासाहेब भद्रे,रोहिणी महेश वाघमारे,ज्योती राजेंद्र जगताप,स्नेहल गणेश कांबळे, जय गणेश कांबळे, सरस्वती दत्तात्रय कोकाटे,
पोलीस पाटील संतोष मारुतीराव खराडे, 
तलाठी सुहास साळवे भाऊसाहेब. कोतवाल अनिल डोखडे, कृषी सहाय्यक दीपक ठोंबरे, रोजगार सेवक अंबादास कोकाटे,आरोग्य सेविका फुंदे मॅडम, आरोग्य सेवक बाळासाहेब चव्हाण, ग्रामीण रुग्णालयाची आदिवासी कर्मचारी सचिन तोडमल, सतीश मोटे, अरुण दगडू बेग, शंकर आबासाहेब सरोदे, एम एस सी बी चे आदर्श वायरमन रवी बाळासाहेब कराळे, अतुल मोरे, अमोल सदाफुले, पोस्टमन दत्तात्रेय दशरथ कोकाटे, गोरख अंबादास बेलेकर, पशुविकास अधिकारी डॉक्टर अनिल किसनराव गडाख, सहाय्यक पशुधन अधिकारी डॉक्टर भगवान पुंजाजी नागरे, ड्रेसर सोन्याबापु लक्ष्मण जाधव, परिचर बबन मारुती उमाप, दत्तात्रय पोपट चौधरी, सेवा सोसायटीचे आदर्श कर्मचारी संतोष पोपट कोकाटे, प्रशांत बबन लबडे, जगन्नाथ सोनाजी ठोंबरे,सचिव दत्तात्रय झांबरे भाऊसाहेब, सेंट्रल बँक कर्मचारी शिवाजी रंगनाथ वाटाडे, कैलास कानडे,आशा सेविका सविता संजय खराडे, कल्पना महादेव ठोंबरे, छाया चंद्रकांत पुणे, आरती दीपक कांबळे, रसिका पंडित, आदर्श पत्रकार सोहेल मणियार,108 रुग्णवाहिका पायलट जीवन बाळासाहेब कांबळे,अशोक कराळे, या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा ग्रामपंचायतीने सरपंच,उपसरपंच,सदस्य यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. व सर्व सत्कारमूर्ती यांनी आपल्या विभागाच्या माध्यमातून जनतेची सेवा व प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कार्यरत राहावे  व पुढील कार्यास सरपंच शरद पवार, व उपसरपंच यशोदाताई विश्वसागर कोकाटे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्त मेजर सुनील बेलेकर यांनी आर्मी ड्रेस कोड मध्ये तिरंगा झेंड्याला सलामी दिली व त्यांचाही सन्मान करण्यात आला.
       _यावेळी महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामपंचायत च्या 15 वित्त आयोगातून प्रभाग क्रमांक 1साईनगर पिंपळा रस्ता ते लहानू तनपुरे यांच्या घरापर्यंत  3 लाख रुपये च्या रस्ता कॉंक्रिटीकरण व 3 लक्ष रुपये बंदिस्त गटार, व प्रभाग क्रमांक 2 मध्ये तीन लक्ष रुपयांच्या नगर जामखेड रस्ता ते विजय कोकाटे सर घरापासून कैदके यांच्या घरापर्यंत बंदिस्त गटार 3 लक्ष रुपयाच्या विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले._
 *_या सर्व कार्यक्रमासाठी गावातील पदाधिकारी सर्व शासकीय विभागाचे अधिकारी,कर्मचारी , सत्कारमूर्ती,ग्रामस्थ बंधू भगिनी विद्यार्थी  या कार्यक्रमासाठी आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित होते._*

Post a Comment

Previous Post Next Post