--> रुईछत्तीसी वेश्याव्यवसायाची उच्चस्तरीय चौकशी करा | नगर संवाद । nagarsanwad.com
Loading ...

रुईछत्तीसी वेश्याव्यवसायाची उच्चस्तरीय चौकशी करा

  नगर संवाद महाराष्ट्राच्या विधीमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात नगर श्रीगोंदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विक...

 नगर संवाद महाराष्ट्राच्या विधीमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात नगर श्रीगोंदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून नगर तालुक्यातील रुईछत्तीसी हे गाव राष्ट्रीय महामार्गावरील गाव आहे.या ठिकाणी ८,९ फेब्रुवारी रोजी रुईछत्तीसी ग्रामस्थांनी सामुहिक उपोषण सुरू केले होते .या ठिकाणी  ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली चालू असलेला डान्सबार, लेडीज वेटर सर्विस चे नाव खाली चालू असलेला अवैध वेश्याव्यवसाय  विरोध्दात उपोषण चालू असताना देखील हा व्यवसाय चालू होता. सदर अवैध वेश्याव्यवसाय विरोधात पोलीस धाड टाकायला जाता तेव्हा या ठिकाणी लेडीज सर्व्हिस वेटर, ऑर्केस्ट्रा लेडीज कर्मचारी असल्याचे कागदोपत्री दाखवले जाते त्यांमुळे कारवाई करण्यासाठी पोलीसांना अडचणी येतात.तरी या वेश्याव्यवसाय डान्सबार वर कारवाई करण्यासाठी आमदार महोदयांनी सदर कायद्यात दुरुस्ती करण्याची विनंती केली आहे. सदर कायद्यात दुरुस्ती झाल्यास समस्त महाराष्ट्र मध्ये पोलीस विभागाला ज्या समस्या कायदेशीर अडचणी येत आहेत त्या  विषयी जर सरकारने यांत ठाम भूमिका घेऊन कायद्यांत दुरुस्ती केली तर महाराष्ट्र या अवैध वेश्याव्यवसाय डान्सबार कला केंद्र नावाखाली चालू असलेला वेश्याव्यवसाय पोलीस विभागाला कायदेशीर कारवाई करण्यासाठी येणारे अडथळे दुर होतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. रुईछत्तीसी  वेश्याव्यवसायाची उच्चस्तरीय चौकशी करून कडक कारवाई मागणी केली आहे. ग्रामस्थांनी या  वेश्याव्यवसाय माग कोणाचा हात आहे हि शंका उपस्थित केली होती. हि शंका आता नगर श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार पाचपुते यांनी विधानसभेत सदर विषयाला वाचा फोडुन शंका दुर झाली आहे. आता हा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल अशी अपेक्षा रुईछत्तीसी ग्रामस्थांनी व्यक्त केली आमदार पाचपुते यांचे सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणावर  सदर विधानसभेतील औचित्याचा मुद्दा उपस्थित करतानाचा व्हिडीओ  सोशल मिडियावर शेअर करून रुईछत्तीसी ग्रामस्थ, तरुण आमदारांचे आभार धन्यवाद मानत आहेत.

COMMENTS

Name

अहिल्या नगर,118,अहिल्यानगर,25,इतर,15,क्राईम,3,गुन्हेगारी,1,महाराष्ट्र,8,राजकारण,7,सहकार,1,
ltr
item
नगर संवाद । nagarsanwad.com : रुईछत्तीसी वेश्याव्यवसायाची उच्चस्तरीय चौकशी करा
रुईछत्तीसी वेश्याव्यवसायाची उच्चस्तरीय चौकशी करा
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgFs1_wHmT8Y-bmwqndsW5ihGVppWJUXF7zKmWZJl-h5h2gJjNHK3nl_mi7A0sfYqIFi0amSXgxwVeop_pvd3r_X0aL_dCYeT3uzBicjfOLqPkSCEgYTdI17z_QnZQyO2X3TQ2JrEWxg-Ly3haJuN-hV4IDEWDVuFwZSJF2ntOFLTL9qCaUpOx2D6i2Qb4
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgFs1_wHmT8Y-bmwqndsW5ihGVppWJUXF7zKmWZJl-h5h2gJjNHK3nl_mi7A0sfYqIFi0amSXgxwVeop_pvd3r_X0aL_dCYeT3uzBicjfOLqPkSCEgYTdI17z_QnZQyO2X3TQ2JrEWxg-Ly3haJuN-hV4IDEWDVuFwZSJF2ntOFLTL9qCaUpOx2D6i2Qb4=s72-c
नगर संवाद । nagarsanwad.com
https://www.nagarsanvad.com/2026/02/blog-post_28.html
https://www.nagarsanvad.com/
https://www.nagarsanvad.com/
https://www.nagarsanvad.com/2026/02/blog-post_28.html
true
785862819115648553
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content