नगर संवाद सकाळी खातगाव च्या फलकाजवळ दोन बिबटे दिसत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. पण फलकाजवळ बिबटे नसून ते चित्ते आहे...
नगर संवाद
सकाळी खातगाव च्या फलकाजवळ दोन बिबटे दिसत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. पण फलकाजवळ बिबटे नसून ते चित्ते आहेत. आणि चित्ते आपल्याकडे कोठेही आढळून येत नाहीत. ही पोस्ट जाणीवपूर्वक भीती पसरविण्याचा हेतुन AI तंत्रज्ञानाचा वापर करून बनविलेली आहे.जनतेने यावर विश्वास ठेवू नये.अशा खोट्या पोस्ट व्हायरल करणाऱ्या मूळ लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे... ए. बी. तेलोरे वन परिक्षेत्र अधिकारी अहिल्या नगर तालुका
COMMENTS