जय जवान जय किसान प्रतिष्ठानचा हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न

नगर संवाद 
जय जवान जय किसान सेवाभावी संस्था अहिल्यानगर यांच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्यात आला होता. यावेळी महिला बालकल्याण समिती सभापती महानगरपालिका अहिल्यानगर लताताई शेळके यांच्या सुनबाई सौ रुपाली सुरज शेळके ,संस्थेच्या सचिव कविता अनिल हराळ ,तेजू हराळ ,डॉक्टर भापकर ,सुनीता वाघमारे  ,शोभा जाधव, सारिका गोरे ,साधना दळवी, रोहिणी नन्नवरे, अनिता बुरुडे ,सुनिता कोतकर , जयश्री जाधव ,सुनीता पवार ,अनिता बोरुडे ,मनीषा खैरे ,सुनीता गीते ,नंदा गीते ,रेणुका मुळे,
जया बनकर ,कविता बनकर ,सुमन बनकर, आशा बनकर, मनीषा मोरे ,मीरा मोरे ,राणी मोरे ,आशाबाई ढवळे ,पुनम नवसुपे ,वैशाली कोतकर ,राजश्री सायंबर, शितल सायंबर ,त भावना शिंदे (महिला अध्यक्ष त्रिदल सैनिक संघटना अहिल्यानगर )संगीता कातोरे (सचिव त्रिदल सैनिक संघटना) सुवर्णा कुटे, छाया बनकर ,प्रिया जाधव ,पूजा खुडे, रेखा दुसंगे व कोल्हेवाडी ग्राम संघाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
जय जवान जय किसान सेवाभावी संस्था अहिल्यानगर सचिव कविता अनिल हराळ यांच्या वतीने कार्यक्रम ठेवण्यात आला होता 
जय जवान जय किसान सेवाभावी संस्था अहिल्यानगर यांच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्यात आला होता. यावेळी महिला बालकल्याण समिती सभापती महानगरपालिका अहिल्यानगर लताताई शेळके यांच्या सुनबाई सौ रुपाली सुरज शेळके ,संस्थेच्या सचिव कविता अनिल हराळ ,तेजू हराळ ,डॉक्टर भापकर ,सुनीता वाघमारे  ,शोभा जाधव, सारिका गोरे ,साधना दळवी, रोहिणी नन्नवरे, अनिता बुरुडे ,सुनिता कोतकर , जयश्री जाधव ,सुनीता पवार ,अनिता बोरुडे ,मनीषा खैरे ,सुनीता गीते ,नंदा गीते ,रेणुका मुळे,
जया बनकर ,कविता बनकर ,सुमन बनकर, आशा बनकर, मनीषा मोरे ,मीरा मोरे ,राणी मोरे ,आशाबाई ढवळे ,पुनम नवसुपे ,वैशाली कोतकर ,राजश्री सायंबर, शितल सायंबर ,त भावना शिंदे (महिला अध्यक्ष त्रिदल सैनिक संघटना अहिल्यानगर )संगीता कातोरे (सचिव त्रिदल सैनिक संघटना) सुवर्णा कुटे, छाया बनकर ,प्रिया जाधव ,पूजा खुडे, रेखा दुसंगे व कोल्हेवाडी ग्राम संघाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
जय जवान जय किसान सेवाभावी संस्था अहिल्यानगर सचिव कविता अनिल हराळ यांच्या वतीने कार्यक्रम ठेवण्यात आला होता .

Post a Comment

Previous Post Next Post